श्री रामदास शंकरराव नेहरकर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा.

श्री रामदास शंकरराव नेहरकर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा.

 

धारूर प्रतिनिधी

 

राज्य परिवहन महामंडळ 

धारूर.जी.बीड

आज दिनांक 31 मे 2025 रोजी श्री रामदास शंकरराव नेहरकर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा रा.प.म किल्ले धारूर आगार येथे आयोजित करण्यात आला होता.त्यांनी धारूर आगार येथे वाहन परीक्षक म्हणून गेली छत्तीस वर्ष निस्वार्थ सेवा केली.रा.प.म. किल्ले धारूर ते येथे वाहन परीक्षक म्हणून जबाबदारी योग्य प्रकारे पार पडली.दरम्यान त्यांच्या सर्व हितचिंतक तसेच सोबती कर्तव्यात अग्रेसर असणारे सहकाऱ्यांनी पाहुणे मंडळींनी त्यांचा गौरव केला. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख म्हणून रा.प.म. धारूर आगार प्रमुख नवनाथ चौरे, टी आय मोदी, तसेच सहाय्यक कारागीर रामा स्वामी,वाहन चालक अप्पा कापरे,भास्कर आंधळे, लिपिक बालाजी बिक्कड यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!