दैनिक दिव्य लोकप्रभा कडून चिंचोली माळी येथील धर्मवीर संभाजीराजे गणेश मंडळाची आरती संपन्न.
केज,( प्रतिनिधी )
तालुक्यातील चिंचोली माळी येथील वीस वर्षाची परंपरा असलेल्या मानाचा गणपती धर्मवीर संभाजी राजे गणेश मंडळाची आरती दै. दिव्य लोकप्रभा केज तालुका प्रतिनिधी महादेव दळवे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी जितेंद्र महाराज पुरी यांनी विधिवत पूजा केली यावेळी मंडळाचे सदस्य विनोद बजगुडे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी
विनोद बजगुडे, राम बर्डे,सिध्देश्वर माळी, शुभम बजगुडे, लक्ष्मण राऊत,सुशील घव्हाणे,हर्षद गिरी, राज घव्हाणे, स्वप्निल गव्हाणे, दत्ता घव्हाणे,माउली राऊत,निखिल राऊत,ओमकार गाडवे, बालाजी गायकवाड,
सोनू पठाण, बाळू माळी,शुभम राऊत, ऋषी शिंपले,
रवि सावंत,विशाल बजगुडे, परमेश्वर घव्हाणे, ओम नेमट बाळू नेमट,शुभम घव्हाणे,अजय गुरव, धनंजय गालफाडे इत्यादी सह गावातील भावीक भक्त उपस्थित होते.
सोबत, फोटो








Leave a Reply