पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा आदर्श आजच्या राज्यकर्त्यांनी घ्यावा– डॉ हनुमंत सौदागर

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा आदर्श आजच्या राज्यकर्त्यांनी घ्यावा– डॉ हनुमंत सौदागर

 

बोरगाव येथे अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

 

केज दि ६(प्रतिनिधी)

 

ऊत्तम प्रशासक आदर्श राज्यकारभार न्याय ,पर्यावरण संर्वधन महिला सबलीकरण सतीप्रथा झुगारून देऊन उत्तम राज्यकारभार केला. त्यावेळी

शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नव्हत्या. आजच्या राज्यकर्त्यांनी त्यांचा आदर्श घेऊन राज्यकारभार करावा असे मत डॉ हनुमंत सौदागर यांनी व्यक्त केले ते बोरगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब निंगुळे,प्रमुख उपस्थिती

पंचायत समितीचे माजी सभापती विष्णू घुले,सरपंच बाळासाहेब गव्हाणे,दिगंबर गव्हाणे,शशिकांत गव्हाणे ,भगवान गाते,आदींची उपस्थिती होती.

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा,

पहिली ते बारावी वर्गात प्रथम द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

यावेळी बोलतांना विष्णू घुले म्हणाले की सामाजिक उपक्रमाने जयंती साजरी केली हाच अहिल्यादेवींचा खरा विचार आहे असे मत व्यक्त केले. अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर विचार मांडले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी

आरंभ फाउंडेशन

अशोक निंगुळे,जगन्नाथ होळकर,अश्रूबा भूतकर,निलेश निंगुळे,विजय निंगुळे, हनुमंत होळकर,दीपक होळकर, परसराम चौरे,गोपाळ निंगुळे,

दत्तात्रय होळकर,संतोष होळकर, निंगुळे,सुंदर होळकर,निखिल मुसळे,रामभाऊ भूतकर,ऍड उत्तरेश्वर निंगुळे,शिवाजी निंगुळे,आदींनी परिश्रम घेतले.

 

सोबत फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!