केज येथील बसस्थानकात एसटीचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

केज येथील बसस्थानकात एसटीचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

 

 

केज दि ४(प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ७७ वा वर्धापन दिन केज येथील बसस्थानकात १ जून रोजी साजरा करण्यात आला.

आगारप्रमुख धारूर एन एम चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली

केज येथे साजरा करण्यात आला.

वाहतूक निरीक्षक मंगेश मोदी,सामाजिक कार्यकर्ते डॉ हनुमंत सौदागर, विक्रम डोईफोडे, यांची प्रमुख उपस्थिती होती

विभागीय लेखाधिकारी तथा पालकअधिकारी नारायण मुंडे ,वाहतूक नियंत्रक आनंत लोंढे,अतिक अन्सारी लिपिक राजेभाऊ शिंदे ,वाहक अनिल क्षीरसागर ,बसचे चालक संजय दहीफळे वाहक नितीन कोठावळे यांचे स्वागत करण्यात आले.

एसटी चा प्रवास हा सुरक्षित प्रवास असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

प्रमुख उपस्थिती.

धारूर -अमरावती बसची पूजा करून प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रवाशांची अविरत सेवा करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

सोबत फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!