साबला येथे ” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी .
केज – प्रतिनिधी ,
तालुक्यातील मौजे साबला येथे ग्रामपंचायत कार्यालयात ” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली .
सरपंच जनाबाई नरहरी काकडे , ग्रामपंचायत अधिकारी शिंपले तानाजी आश्रुबा यांच्या हस्ते ” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ” यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . यावेळी उपस्थित ” एआरटी ” संस्था , यवतमाळ . प्रकल्प सहाय्यक श्रीमती ज्योती सांबरे , ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ , पवन सरवदे , पोपट काकडे तसेच रामराजे शिंदे , महादेव काकडे , गोरख काकडे , दत्तात्रय काकडे , अंगद काकडे , गुलाब मुळे , माऊली नाईकनवरे , समाजसेवक नरहरी काकडे जालींदर मुळे , लक्ष्मण काकडे इत्यादी नागरिक उपस्थित होते .








Leave a Reply