पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा मानवतेविरुद्धचा गुन्हा —-खा रजनीताई पाटील

पहलगाम हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना

कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली

 

 

पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा मानवतेविरुद्धचा गुन्हा —-खा रजनीताई पाटील

 

 

केज दि २६(प्रतिनिधी)

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने प्रत्येक संवेदनशील हृदयाला हादरवून टाकले. संपूर्ण देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. सर्वजण दहशतवादाविरुद्ध एकजूट आहोत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांचे दुःख सहानुभूतीपूर्वक व्यक्त केले. त्यांचे दुःख हे आमचे दुःख आहे. भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला.

बोलताना खा पाटील म्हणाल्या

पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा मानवतेविरुद्धचा मोठा गुन्हा आहे असे मत व्यक्त केले.

 

कॅन्डल मार्चसाठी

हिमाचल प्रदेशच्या राज्य प्रभारी खासदार सौ रजनीताई अशोक पाटील,

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुखुजी प्रदेशाध्यक्ष प्रतिभात सिंग यांच्यासह

काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिमला येथील रिज मैदानावर श्रद्धांजली वाहिली भ्याड दहशतवादी हल्ल्याविरुद्ध आवाज उठऊन हल्ल्याचा निषेध केला.

 

सोबत फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!