जवळबन सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

जवळबन सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

 

(गावकऱ्यांच्या समन्वयातून राजकारण )

 

केज दि २३(प्रतिनिधी)

तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक गावकऱ्यांच्या समन्वयातून बिनविरोध करण्यात आली.

पार्टी पक्ष संघटना वारंवार संघर्ष उभा राहतो. यावेळी गावकऱ्यांनी एकत्र येत योग्य उमेदवारांची निवड करून सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली.

याबद्दल सर्व सदस्यांचे अभिनंदन केले जातात.

 

दीड वर्षांपूर्वी मुदत संपलेली सोसायटीची निवडणूकिवर बहिष्कार टाकल्यामुळे प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. एक एप्रिल रोजी

रोजी सुरू झालेल्या निवडणूक प्रक्रियेचा उमेदवारी माघार मुदत 23 एप्रिल रोजी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी मालती वहावळे यांनी बिनविरोध सदस्य यांचे निकालपत्र दिले.

भाकरे नितीन अर्जुन, करपे प्रवीण चंद्रकांत ,करपे दिगंबर बबन, करपे शिरू ज्ञानोबा, गायकवाड कैलास महादेव, गायकवाड दशरथ शहाजी, करपे अर्जुन हरिभाऊ, भाकरे बालासाहेब पांडुरंग, करपे शोभा अशोक, पारेकर करुणाबाई शिवाजीराव, जोगदंड एकनाथ चंदाआप्पा, घाडगे गोवर्धन वैजनाथ ,करपे गणेश विठ्ठलराव हे उमेदवार बिनविरोध निवडून आले.

 

सोबत फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!