बनसारोळा येथील अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा !
(सर्व महीला किर्तनकारांचे होनार सात दिवस किर्तन)
केज/ प्रतिनिधी.
केज तालुक्यातील बनसारोळा येथील अखंड हरिनाम सप्ताह सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन गावकऱ्यांनी केले आहे.सितकृपा झाली इमारत फळा आली। अवधी दमदुमली बनसाराला नारी है। श्री संत सावता महाराम यांच्या मुर्तीस्थापने दिनानिमित अखंड हरीनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण व दिव्य भागवत कथा, ज्ञानयज्ञ सोहळा बनसारोळा येथे २० मार्च पासून सुरू होनार आहे.तसेच भागवत कथा प्रवक्ते भागवताचार्य सौ. ह.भ.प. आशाताई राऊत, लातूरकर यांची कथा होनार आहे.तसेच किर्तन दि.२०/मार्च २०२५ गुरवारी किर्तनकार ह.भ.प. कु. सुप्रियाताई अलदर, साडेसांगवी यांचे किर्तन आहे तसेच हरिजागर बालासाहेब कापसे, लालासाहेब शिंदे औरंगपुर, आवसगाव, जकावन, वाकडी यांचा होईल अन्नदान गोविंद सोनके,केरबा माळी तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी शुक्रवार ह.भ.प. गायनाचार्य सौ. निलमताई कोळी, नारायण चिंचोली यांचे किर्तन होईल ,हरिजागर राम मुझे, औरंगपूर, सौदना, बनसारोळा भजनी मंडळी, कानडी बदन अन्नदान महादेव माळी,सोपन माळी यांचे होईल तसेच तीसऱ्या दीवशी ह.भ.प.भावताचार्य सौ. संगिताई जिरवणकर यांचे किर्तन होईल व हरिजागर औरंगपुर,अवड शिरपूरा,केज,बनसारोळा यांचे भजन होईल संतोष गायकवाड यांचे भजन होईल तसेच चौथ्या दीवशी भागवताचार्य ह.भ.प. सौ. परमेश्वरीदीदी परभणे यांचे किर्तन होईल हरिजागर हनुमान भजनी मंडळ नवा मोंढा, अंबाजोगाई, वनसारोजा भजनी मंडली औरंगपूर व अन्नदान विठ्ठल माळी, दिलीप गोरे यांचे होईल तसेच पाचव्या दिवशी भागवताचार्य ह.भ.प. सौ. मुक्ताताई दळवे, करजगावकर यांचे किर्तन होईल व हरिजागर आपेगाव, औरंगपुर, बोरोसावरगाव, मंदिरा बनसारोळा भजनी मंडळी व अन्नदान हरिजागर भारत माळी व संतोष आदुडे तसेच सहाव्या दिवशी भागवताचार्य ह.भ.प.सौ. संगिताताई कोरडे, माजलगावकर यांचे किर्तन होईल व हरिजागर अंदाजोगाई सायता भजनी मंडळ, औरंगपूर, व अन्नदान गोपीनाथ माळी व उद्धव काळे यांचे होईल तसेच सातव्या दिवशी भागवताचार्य ह.भ.प.सौ. आश्विनीताई म्हात्रे, मुंबई यांचे किर्तन होईल व हरिजागर सारणी, पिंत्री, मूत्री भजनी मंडळ औरंगपूर, रामधन भिसे सुरडीकर, मतिश कदम व अन्नदान अंबादास माळी, बालासाहेब माळी यांचे होईल अशा कार्यक्रमाची रुपरेषा पहाटे ४ ते ६ काकडा आरती, ६ ते ७ विष्णुसहस्रनाम, ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ गाथा भजन, प्रारंभ दि.१०-०३-२०१५ गुरुवार २ ते ५ भागवत कथा, सायं. ५ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरि किर्तन, १२ ते २ हरीजागर * ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ: ह.भ.प. सौ. मिराताई शिंदे, आळंदीकर व तसेच टाळ विना पुंजन खंडु माळी,अजय काळे दिलीप माळी , कल्याण माळी, चंद्रकांत छायगुडे,माणीकराव काकडे व समस्त गावकरी मंडळी यांच्या समवेत अखंड हरिनाम सप्ताह बनसारोळा यांची सांगता गुरुवार दि. २०-०३-२०२५ स. ११ ते ०१ वा. भागवताचार्य श्री. ह. म.प.सौ. आशाताई राऊत, लातूरकर यांचे अमृततुल्य काल्याचे किर्तन व नंतर महाप्रसाद होईल. श्री संत शिरोमणी सावता महाराज पालखी सोहळा गुरुवार दि. २७-०३-२०२५ रोजी सायंकाळी ६ वा. सुरु होईल.








Leave a Reply