*प्रजासत्ताक दिन साजरा*
केज दि २९(प्रतिनिधी)
माऊली विद्यापीठ केज संचलित
सरस्वती महाविद्यालय, भाऊसाहेब पाटील अध्यापक विद्यालय, महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा
भारतीय 76 वा प्रजासत्ताक दिनी माऊली विद्यापीठ संस्थेच्या सदस्या सौ. देविकाताई पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंगा ध्वजास मानवंदना देण्यात आली. सरस्वती महाविद्यालय केज, भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालय व भाऊसाहेब पाटील अध्यापक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माऊली विद्यापीठ केजचे सचिव मा. अजित्यदादा पाटील, अॅड. अमितभैया पाटील, सौ अनन्या पाटील, प्रवीणभाऊ शेप, प्रशासकीय अधिकारी प्रतापजी मोरे,विश्वजित पाटील,मनोज पाटील, प्राचार्य डॉ. गौतम पाटील, विजयकुमार शिनगारे ,डॉ.हनुमंत सौदागर, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
सोबत फोटो








Leave a Reply