सुरेख सुंदर सामाजिक संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त
*केज प्रतिनिधी*.
शासकीय रुग्णालय केज येथे फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी अरणगाव चे सरपंच सचिन शिरसाट सदाशिव शिरसाट दादा शिरसाठ बालाजी शिरसाट प्रभाकर गायकवाड किशोर भांगे डॉक्टर कांबळे सर आदी परिचारिका मोराळे गव्हाणे राऊत तसेच संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब सुंदर गायकवाड आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर भांगे दादा शिरसाट यांनी परिश्रम घेतले.








Leave a Reply