साबला येथे कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

साबला येथे कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

केज – प्रतिनिधी,

तालुक्यातील साबला येथे कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित चेरमन उत्तम काकडे,लक्ष्मण महाराज काकडे,माजी उपसरपंच अभिमान नाईकनवरे,दत्तकुमार काकडे,नरहरी काकडे,आत्माराम काकडे,गुलाब मुळे,संतोष नाईकनवरे,सुरेश शिंदे,राजेभाऊ काकडे,महादेव काकडे,आदर्श शिक्षक सोनाजी काकडे,भागवत काकडे,शिवाजी काकडे,ज्ञानेश्वर काकडे,रामदास मुळे,पिंटु नाईकनवरे,विकास नाईकनवरे,बंडु नाईकनवरे,अंकुश काकडे,महादेव नाईकनवरे,पांडुरंग काकडे,रंगनाथ नाईकनवरे साबला नगरितील ईत्यादी नागरिकांच्या उस्थितीत कर्मयोगी,राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!