सुरेख -सुंदर सामाजिक संस्थेच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त अरणगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.
केज प्रतिनिधी
विश्वरत्न भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरीनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळीं
अरणगाव चे सरपंच सचिन भैय्या
शिरसाठ यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना भीमवंदना घेण्यात आली यावेळी रतन बापू गायकवाड गौतम गायकवाड प्रकाश नाना शिरसाठ श्रावण सोनवणे सुरेख सुंदर सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश गायकवाड विठ्ठल गायकवाड अक्षय सोनवणे आशिष गायकवाड तसेच महिला भगिनी पूजा ताई गायकवाड आशाबाई सोनवणे नीता सोनवणे अलकाताई गायकवाड वंदना गायकवाड आदी उपस्थित होते यावेळी अरणगाव चे सरपंच सचिन भैय्या शिरसाट यांनी मनोगत व्यक्त केले बाबासाहेबांनी जो संदेश दिला आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे आपण अंगीकारले पाहिजे बाबासाहेबांनी कुठल्याच एका जाती विषयी काम केले नाही बाबासाहेबांनी समस्त मानव जातीविषयी काम केले आहे बाबासाहेब म्हणाले मी प्रथम भारतीय आणि अंतिम भारतीय आहे ही गोष्ट प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे. उपस्थित अनेक मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी मनोगते व्यक्त केली. शेवटी सरणतंय घेऊन हा कार्यक्रम संपन्न झाला.








Leave a Reply